तुळजापूर  / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन  तु खुर्द शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे प्रमुख मोहन भोजने यांच्या हस्ते  छञपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी शरद जगदाळे राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष, गणेश नन्नवरे,नाना म्हेत्रे,आशिष लोले, केदार जाधव, अभिजित भोजने, अभिजित लोले उपस्थित होते.

 
Top