तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात “शिवस्वराज दिन” उत्सहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर   यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ अनिल शित्रे ,उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव,सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रा. प्रमोद मुळे यांनी  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.बृहस्पती वाघमारे ,प्रा. अनिल पाटील,डॉ. आशा बिडकर, डॉ.कार्तिक पोळ,डॉ. विलास राठोड,डॉ. पांडुरंग शिवशरण,डॉ. मंदार गायकवाड, डॉ.अमोद जोशी,डॉ. सतीश महामुनी,महादेव जाधव,संतोष वाळके शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी विध्यार्थी -विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.

 
Top