तुळजापूर  (प्रतिनिधी) -

  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष   सुनिल दादा गव्हाने यांनी सहकुटुंब परिवार आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. देविदर्शनानंतर सुनिल गव्हाणे यांचा देविचीची प्रतिमा देवुन दुर्गश  सांळुके यांनी सत्कार केल्या.

दौरान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गश सांळुके यांच्या निवासस्थानी झालेल्या  या बैठकीस पक्षाचे पदाधिकारी   कार्यकते मोठ्या  संखेने उपस्थितीत होते .


 
Top