उस्मानाबाद / प्रतिनिधी-

औषधी भवन इथे उस्मानाबाद तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष धनाजी आनंदे, सचिव किरण हंगरगेकर, कोषाध्यक्ष कुणाल गांधी, परंडा तालुकाध्यक्ष विकास जगदाळे, EC मेंबर्स बाबासाहेब कदम(तुळजापूर), असिफ सय्यद ( परंडा), प्रमोद बंगले (लोहारा तालुकाध्यक्ष ) तसेच माजी जिल्हासचिव महेश गायकवाड, लक्ष्मण मुंडे, असिफ रझवी, गणेश कदम,सरफराज पटेल,अमित बांगड, शाम जहागीरदार, अमित घोलकर, प्रसाद चिंचुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद निवडणूक 2022 संदर्भात धनाजी आनंदे, कुणाल गांधी व मारुती कृपाळ यांनी मार्गदर्शन केले. विकास भोरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तालुका व शहर कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

उस्मानाबाद तालुका कार्यकारिणी

अध्यक्ष- रोहित फिसरेकर, सचिव-प्रशांत जोशी, उपाध्यक्ष-धनाजी शिंदे, उपाध्यक्ष- अनिल वाघमोडे, सहसचिव- सत्यवान दबडे ,कोषाध्यक्ष-हनुमंत वाकुरे, महिला प्रतिनिधी- प्रतिभा कृपाळ, सदस्य- धनाजी गडकर, अमोल गायकवाड, रिझवान शेख, चेतन भोसले.

उस्मानाबाद शहर कार्यकारिणी

अध्यक्ष-विशाल हिंगमीरे, सचिव-सादिक शेख, उपाध्यक्ष- जीनेश चाकवते, सहसचिव- पोपट शिंदे, कोषाध्यक्ष-अशोक पानढवळे, महिला प्रतिनिधी- काजल जाधव, सदस्य: नितीन कोकीळ, बिलाल सय्यद, प्रशांत जाधव, शैलेश कपाळे, अमित आनंदे, प्रदीप साळुंके, आकाश इंगळे

 
Top