तेर  (प्रतिनिधी ) 

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री. लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे नवरात्र महोत्सवास आज मंत्रोपचारात उत्साहाने प्रारंभ झाला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात आज ७ में ला मंत्रोपचारात नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला.नवरात्र महोत्सवामुळे भाविकभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.

 
Top