उस्मानाबाद (प्रतिनिधी)

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री.लक्ष्मी नारायण मंदिराच्या समोर  आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास  निधीतून (सात लाख रुपये )   होत असलेल्या सभागृहाचे भूमिपूजन करताना युवा नेते मल्हार  पाटील यंाच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विजयकुमार लाड, बालाजी पांढरे, सचिन आबदारे, श्रीकांत लाड, नरहरी बडवे ,सुरेश माने , अनिल लाड आदींसह ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थि होेते. 

 
Top