उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील विद्युत कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ शरद मेंगले यांना सन २०२२ चा उत्कृष्ट कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते श्री.मंगले यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.