उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ग्रामपंचायत कार्यालय तेर व इन्टेक द्वारा संचलित शुद्धजल ATM व्हॅनचे उद्घाटन  आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रवीराज चौगुले , ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, जुनेद मोमीन ,भास्कर माळी, विठ्ठल  लामतुरे, भारत नाईकवाडी, नवनाथ इंगळे , राहूल गायकवाड,   बालाजी पांढरे , सुनिल गायकवाड,  मंगेश फंड संतोष गोरे, पांडुरंग बगाडे ,अजित कदम, प्रविण सांळुके, गणेश फंड ,प्रजोत रसाळ, विठ्ठल कोळपे, तानाजी बंडे ,अमोल कस्तुरे, माधव मगर ,अभिजित सराफ ,हरी भक्ते, वैभव डीगे ,अशपाक शेख, बाळासाहेब रसाळ,अविनाश खांडेकर,छोटूमिया कोरबू, पूजा खोटे आदी उपस्थित होते.


 
Top