उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील तेर येथे संत गोरोबा काका याञे निमित्ताने तेर बस स्टॅड वर संत निरंकारी मंडळ रजि.दिल्ली ब्रॅंच उस्मानाबाद यांच्या वतीने जर वर्षी प्रमाणे थंड पिण्याचे पाण्याचा प्याॅऊ लावणेत आले

 उदघाटन राजा भाऊ आंधळे( माजी चालक एस टी महामंडळ) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सीडी गोसावी संजय साळुंखे ( सेवादल शिक्षक संत निरंकारी मंडळ  ) काशीनाथ कांबळे ईला सौरभ समिंदर , अदित चव्हाण, बी एस राठोड महादेव खांडेकर , सतिश तनमोर , भारत लाकाळ‌   इत्यादी उपस्थित होते

गेल्या दोन वर्षांत करोणा माहामारी मुळे हा उपक्रम राबवता आला नाही या वर्षी मोठ्या उत्साहात संत निरंकारी मांडळाचे  सेवादलानी  आलेल्या संत मंडळींची सेवा केली संत निरंकारी मंडळा च्या माध्यमातून अश्या प्रकारे समाजीक उपक्रम राबवले जातात.


 
Top