उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राम नवमी निमित्त उस्मानाबाद शहरातील भवानी चौक येथे   आमदार कैलास पाटील  यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व पाणीपोई याचे उद्घाटन करण्यात आले  तसेच वयोवृद्ध व नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे ची सोय केली.

 या प्रसंगी भवानी ग्रुपचे संस्थापक लिंबराज डुकरे, ओमप्रकाश जाधव, प्रवीण मुंडे, सतीश सूर्यवंशी, अभिराम पाटील, राजेश मुंडे , श्रीकांत सुर्यवंशी, गफूर शेख, नितीन इंगळे, राकेश सुर्यवंशी, रणजित सुर्यवंशी, रुपेश शेरखाने, जीवन जाधव, विकी अंधारे, भीमा चव्हाण, महादेव मेटे , रवी भोसले, सचिन राठोड,  शुभम कांबळे, नारायण चव्हाण, विशाल पवार, आदित्य जगदाळे व समस्त भवानी ग्रुप मित्र परिवार उपस्थित होते. 

 
Top