तुळजापूर / प्रतिनिधी-

  श्री तुळजाभवानी चैत्री महोत्सव 2022 यादरम्यान भाविकांच्या सुविधेसाठी थंडगार पाणी पिण्यासाठी   कुलर एक्वा फिल्टर सह बसवण्यात आलेले आहेत तसेच दर्शन मंडप व अभिषेक मंडप येथे एअर कुलर व मोठे फॅन बसवण्यात आलेले आहेत. त्यांमुळे  भाविकांना या तीव्र उन्हाळ्याच्या झळपासून सुटकारा मिळणार आहे.  

 
Top