तुळजापूर  / प्रतिनिधी : -

 श्रीतुळजाभवानी मातेच्या चैञी पोर्णिमा पार्श्वभूमीवर चैञी पोर्णिमेच्य ाएक दिवस अगोदर शुक्रवार दि. १६रोजी चैञी पोर्णिमा  सोहळ्यानिमित्त श्री श्रीतुळजाभवानी   मंदीरात    फुलांची आकर्षक सजावट  करण्यात  आली होती.

  श्रींतुळजाभवानी मंदीर  गाभारा व मंदिरात करण्यात आलेली फुलांची आरास बीड येथील देविभक्त हनुमंत बंडुभाऊ पिंगळे   यादेवी भक्ताने श्रीं देविजींचा  गाभाऱ्यात व मंदिरात फुलांची आरास करुन मोफत सेवा बजावली आहे. यांचा मंदीर समिती वतीने तहसिलदार तथा प्रशासकीय अधिकारी योगिता कोल्हे व धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी देविची प्रतिमा देवुन त्याचा सन्मान केला

 
Top