उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेर येथे पोषण पंधरवडा निमित्ताने पाककृती स्पर्धा अंगणवाडी क्रमांक 14 मध्ये घेण्यात आली. यामध्ये अंगणवाडी क्र 02,07,10,11,12,आणि 14 मधील मातांनी सहभाग घेतला होता .सहभागी मातांना फूलपात्र बक्षीस देण्यात आली. 

यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे, प्रभावती वाघमारे, लतिका पेठे , अर्चना सोनवणे , रोहिणी कांबळे , सरोजा वाघमारे   आशा स्वयंसेविका सुषमा सरवदे, रेखा पांगरकर, राणी वाघ मदतनिस  सुशीला वगैरे, रेणुका शिंदे, मीरा खरात,महादेवी शिंदे तसेच  गीता पवार यांच्या हस्ते सहभागी मातांना बक्षीस वितरीत करण्यात आली.

 
Top