तुळजापूर  / प्रतिनिधी-

अफवा पसरवणे खुन करण्याइतका मोठा गुन्हा असे कुराणात सांगितले आहे, असे प्रतिपादन मौलाना हरिस दस्तगीर शेख  यांनी जमाईत उलेमा हिंदच्या वतीने मुस्लीम भाई वतीने आयोजित इफतार पार्टीत केले.शुक्रवार दि. १५रोजी येथील मस्जीद मध्ये इफ्तार पार्टीआयोजीत केली होती 

यावेळी तहसिलदार सौदागर सांलुके, आशोक मगर, गोकुळ शिंदे, देवानंद रोचकरी यांनी आभार मानले. त्यानंतर हिंदू -मुस्लीम बांधवांनी इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला .


 
Top