तुळजापूर  / प्रतिनिधी-

चैत्री पौर्णिमेनिमित्त विजापूर जिल्ह्यातील श्री दानेश्वर मठातर्फे शनिवारी दि.१६रोजी पाच हजार भाविकांना मसाला भात व शिरा वाटप करण्यात आला. शुक्रवार पेठ येथील मारुती मंदिराजवळ हा अन्नदान वाटप कार्यक्रम सचिन बिराजदार यांनी केला. 

या मठातर्फे वर्षभर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील विविध तीर्थक्षेत्रात अन्नदान करण्यात येते.अन्नदान वाटप प्रसंगी प्रकाश पेंदे, किरण पेंदे, विवेक इंगळे, विकास बिराजदार, महेश डाक, आकाश बिराजदा, शुभम माने यांनी परिश्रम घेतले.

 

 
Top