तेर  / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग  यांचे तालुकास्तरीय एक दिवसीय संमेलन संपन्न झाले.

यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्राचे समन्वयक मकरंद जाधव, उस्मानाबाद जिल्हा समन्वयक डॉ. विकास गपाट, सचिन मोकाशे,नंदू तांबडे, हरीश कुपेकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये साधनेसह, सुदर्शन क्रिया, गुरु पूजा,सत्संग यांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांनी  परिश्रम घेतले .


 
Top