तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री  हनुमान जयंतीनिमित्त आयोजित काक्रंबा  येथे  क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद केमवाडी येथील बोधराज क्रिकेट क्लबने पटकावले तर उपविजेतेपद काक्रंबा येथील जय हनुमान संघास मिळाले विजेत्या संघास   उपसरपंच अनिल बंडगर यांच्या हस्ते ५१हजार रुपयाचे बक्षिस देवुन  सन्मान करण्यात आला .या स्पर्धेत ऐकुण तीस संघानी सहभाग नोंदवल 

 द्वितीय बक्षीस  काक्रंबा येथील जयहनुमान क्रिकेट  संघास रोख रक्कम  अँड नागनाथ कानडे यांच्या हस्ते देण्यात आले . तृतीय बक्षीस अॅड. नीलकंठ वट्टे यांच्या हस्ते जय हिंद क्रिकेट क्लब ( बावी ) या संघास देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी माजी उपसरपंच उमेश पाटील , समाधान देवगुंडे , नितीन पाटील , मंगेश कानडे , गणपत पाटील , सागर वट्टे , समाधान घोगरे , मेहराज शेख , समाधान पाटील , राजू वट्टे , पप्पू पाटील , दादा काळे , अतुल खोत , अमर झाडे , बबन घोगरे , निखिल कापसे , माधव ढगे किसन बेडगे आदी  सह ग्रामस्थ व क्रिकेटप्रैमी मोठ्या  संखेने उपस्थितीत  होते.


 
Top