परंडा / प्रतिनिधी :-

 गुरुवार दिनांक १४ एप्रिल रोजी परंडा तालुक्यातील शेळगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भिमबाणा प्रतिष्ठाण शेळगाव यांच्या तर्फे अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी उपसंरपच राजेंद्र जगताप,विलास मोरे, पत्रकार विजय शेवाळे,विलास दैन.बी.आर.सर,प्रकाश मस्तुद,शिवाजी वाकळे,मनोहर कसबे, पंडित धेंडे,बाळु धेंडे, निता धेंडे,आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या, शंकर बनशी धेंडे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्प हार अर्पण करण्यात आला. नंतर पंचशील व त्रिशरण वंदना घेण्यात आली. सूत्रसंचालन पंडित धेंडे यांनी केले.

 
Top