तुळजापुर / प्रतिनिधी-

  दिल्ली येथे झालेल्या  स्टुडटं आँलापिक नँशनल गेम  स.न.2021,22 या स्पर्धेत सोलापूर येथील कु.श्रेया संतोष शिंदे  (१३) हिने  ८०० मिटरचे  अंतर पार करुन अंडर फोर्टीन मध्ये  गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल ती श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आली असता    नाईकवाडी परिवाराकडून सत्कार  करण्यात आला.

 या वेळी कु.श्रेया शिंदे हिचे वडील संतोष शिंदे, आई रुकमिन शिंदे, पञकार कुमार  नाईकवा, श्रीकांत काशीनाथ नाईकवाडी,सुर्यकांत काशीनाथ नाईकवाडी,चंद्रकांत कुमार नाईकवाडी, राहुल भारत नाईकवाडी, योगेश नाईकवाडी आदींची उपस्थिती होती. 


 
Top