उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील खाजा नगर येथे गुलमोहर ट्रेडर्सच्या पाठीमागे हूरैन क्लिनिक चे उद्घाटन सोहळा उस्मानाबाद चे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील , नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.  मदर शरीफा बहुउद्देशिय सामाजिक संस्था , उस्मानाबाद व हुरैन क्लिनिक च्या डॉ. निलोफर गुलशन खान पठाण यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संपन्न झाला

यावेळी डॉ शकील खान , डॉ बाराते , डॉ. प्रिया बाराते, डॉ श्रीकांत , डॉ. फुलसिंग ,डॉ अब्दुल गणी , नगरसेवक बाबा मुजावर , माजी उपनगराध्यक्ष मैनुद्दिन पठाण , हाजी असगर अली खान पठाण, कादर खान , गुलशन खान पठाण , गुलमीर खान पठाण , गुलजार पठाण , अमीन सर , आसिफ सर , जाकिर पठाण उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आले.


 
Top