तुळजापूर / प्रतिनिधी-   

 श्री तुळजाभवानी मातेस औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड येथील देवभक्त संजय रामचंद्र दुंडी यांनी  (1010.250 ग्रम वजनाचे ) चांदीचे बिस्कीट अर्पण केले.  यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने   तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी फोटो श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे मंदिर कर्मचारी विश्वास कदम, विश्वास सातपुते, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे, दिपक चोपदार पुजारी विजय भोसले, भाऊसाहेब भोसले, व सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते.


 
Top