तुळजापूर / प्रतिनिधी-  

 येथील वत्तपञ विक्रेते रजनीकांत  कुमारराव साळुंके (३४ ) याचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 17 रोजी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय येथे  निधन झाले. त्यांचा पश्चात एक भाऊ , दोन बहीनी असा परिवार आहे.  त्यांच्यावर रात्री उशिरा तुळजापूर येथील मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 


 
Top