उस्मानाबाद / प्रतिनिधी

 महिला दिना निमित्त कै किसनराव गणपतराव देशमाने यांच्या पुण्यस्मरण  निमित्त देशमाने कुटुंबियांच्या वतीने नगर परिषदेच्या व शासकीय रूग्नालयातील महिला सफाई काम करणार्या महिलांचा साडी चोळी व पाणी बॉटल  देऊन प्रोत्साहान देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सिव्हील सर्जन डॉ धनंजय पाटील,डॉ सचिन देशमुख,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,नगर सेवक सिध्देश्वर कोळी सर,प्राचार्य अनिल देशमाने,रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल गर्जे,उपाध्यक्ष कुणाल गांधी,नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी पवार साहेब,ओ एस संजय कुलकर्णी,विलास गोरे,प्रा.सुरेखा देशमाने,सौरभ देशमाने,मनिषा क्षिरसागर,श्वेता देशमाने,सुरज सरपाळे,यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 
Top