उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेनाप्रमुख,   बाळासाहेब ठाकरे   यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे   यांच्या आदेशावरून आज उस्मानाबाद  शहरामथ्ये 13 ठिकाणी  शिवसंपर्क अभियानाची मोहिम राबविण्यात आली.अशी माहिती माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिली.

आज शहरामध्ये  दत्त नगर, तांबरी विभाग,  तांबरी विभाग, गणेश नगर, खॉजा नगर, समता नगर, निंबाळकर गल्ल, विकास नगर, बँक कॉलनी, शिवरत्न चौक, भिम नगर येथे  शिवसंपर्क अभियानाच्या बैठक आयोजित करण्यात आल्या.  दरम्यान  मा नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर व  मा.शिवसेना शहरप्रमुख   प्रविण कोकाटे यांच्या कार्यालयास भेट दिली.या ठिकाणी उस्मानाबाद येथील शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदिप  निकम     व    शामरावजी पाचंगे   यांनी शहरातील उपस्थित पदाधिकाऱ्यांसह, शिवसैनिकांना योग्य ते मार्गदर्शक केले.

यावेळी  युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शहरप्रमुख संजय मुंडे, गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक राजाभाऊ पवार, नगरसेवक सुरज साळुंके, नगरसेवक राणा बनसोडे, नगरसेवक सिद्धेश्वर कोळी, रवींद्र वाघमारे, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, प्रविन कोकाटे,रोहित निंबाळकर, दत्ता बंडगर, दिपक जाधव, पंकज पाटील, सह्याद्री राजेनिंबाळकर,  अफरोज फिरजादे, मुजीब काझी, साबेर सय्यद , अजय नाईकवाडी, विनोद केजकर,रवी कोरे आळणीकर, अभीराज कदम, गणेश राजेनिंबाळकर,बंडु आदरकर,संकेत सुर्यवंशी, प्रविण केजकर, अजय धोंगडे, शिवयोगी चपणे, शिवप्रताप कोळी, राम साळुंके, संदीप बनसोडे, निलेश साळुंके, दिनेश बंडगर, सत्यजित पडवळ, सॅडी गायकवाड, राम बनसोडे आदींसह शेकडो शिवसैनिक,महिला माता भगिनी व पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top