उस्मानाबाद / प्रतिनिधी-

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक )पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशध्याक्ष रमेश गायकवाड हे उस्मानाबाद येथे आले  असता त्यांचा येथील शासकीय रेस्टहाऊस मध्ये  सत्कार करण्यात आला. 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे  जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  (खरात )गटाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ राऊत  उस्मानाबाद तालुका अध्यक्ष संपत सरवदे अनिल  वाघमारे  रामकृष्ण वाघमारे  यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top