तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील खडकी येथे हनुमान मंदीर समोर करण्यात  येणाऱ्या   सभामंडपाचे भुमिपूजनाने  मंदिर पुजारी जनार्धन गोसावी (गुरव) यांच्या हस्ते  करण्यात   आले. 

 यावेळी परमेश्वर शिंदे ,शशिकांत नागणे ,   शिवाजी जाधव ,चंद्रकांत नागणे, धोंडीराम जवान,  हनुमंत शिंदे,  प्रभाकर नागणे,  सचिन कोरे,  तुकाराम मनसावले,  सुभाष भोसले,  मल्लिकार्जुन जवान,  भागवत साळुंके,  नागनाथ घाडगे,  बाळू साळुंके,  विशाल सावंत,  संभाजी जाधव , आनंद भोसले , तानाजी हळदे , अशोक जाधव , अण्णा गोसावी , विशाल सावंत , अभिमान जाधव  यांच्यासह  गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक मंडळी मोठ्या संनखेने उपस्थित होते. खडकी गावात सभामंडप होण्यासाठी शाम पवार सुधीर कदम मार्फत खा. ओमराेै निंबाळकरांनकडे मागणी केली होती. त्याची दखल घेवुन २५/१५ योजने मधुन यास मंजुरी मिळाल्याने सभामंडप काम सुरु झाले.


 
Top