उस्मानाबाद / प्रतिनिधी

यशदा मल्टिस्टेट तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आज उस्मानाबाद येथील HOTEL APPLE  येथे दिमाखात पार पडला. 

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एम.डी. देशमुख साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे C.A. मोसीन शेख सर यशदा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष माननीय सुधीर (दादा) सस्ते साहेब, उद्योजक जाधव सर, श्री आनंद वीर सर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रकाश गरड सर, तसेच विद्यार्थी पालक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top