तेर/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी तेर येथील चंद्रकांत माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील चंद्रकांत माळी यांची जिल्हा सरचिटणीसपदी  उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब सोनटक्के यांनी नियुक्ती केली आहे.


 
Top