तुळजापूर / प्रतिनिधी-   

 राष्ट्रीय सबज्युनियर साँफ्ट टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तुळजापूर येथील तीन खेळाडुंची निवड झाली आहे. यात   प्रियंका किरण हंगरगेक,  यशराज सतिश हुंडेकरी, कृष्णा संताजी थिटे या तिघांची जम्मुकश्मीर मधील श्रीनगर जिल्हयातील राजबाग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असुन यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

या निवडीबद्दल संघटनेचे संदीप गंगणे, सचिव सिराज शेख, ए.डी धोञे, आर.आर बिलकुले, एम.जी घुगे, वाय.एन थोरबोल या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेछा दिल्या .


 
Top