उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील राष्ट्रवादी  कार्यकर्ता तथा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असद खान यांना  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष महंमद खान यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मसुद शेख जिल्हाउपाध्यक्ष  कादर खान या वेळी उपस्थित होते    पक्षाच्या वाढीसासाठी व जिल्हयातिल अल्पसंख्खांक समाजाच्या उन्नतिसाठी अखलेल्या नियोजनासाठी असद खान जिल्हाध्यक्ष म्हणून येणाऱ्या काळात काम करून घेतिल व अल्पसंख्खांक समाजाच्या विविध योजना शासनाच्या वतिने राबवतील  जिल्ह्यातील अल्पसंख्खांक समाजाचे प्रश्न सोडवणूक करून समाजाला योग्य तो न्याय मिळऊन देत पुढील काम असेल हिच अल्पसंख्खांकांच्या वतिने आशा आहे   जिल्ह्यातील अध्यक्ष पदाची जबाबदारी असद खान यांना देण्यात आली आहे च्या बद्दल मिञ परिवारातुन शूभेच्छा देण्यात येत आहेत


 
Top