तुळजापूर/प्रतिनिधी - 

 तुळजापूर  कृषी उत्पन्न बाजारसमिती उपसभापती संजय भोसले यांनी  भोसे ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा  भेट देवुन पाहणी केली व कारभार व्यवस्थित चालु असल्याने समाधान व्यक्त केले.दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती  उप सभापती  तथा  गंधोराचे उपसरपंच  संजय भोसले  यांचा  सत्कार अतुल खरात जि.प. सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला . 

यावेळी त्यांच्या सोबत संभाजी भोसले,मनोज भोसले, सोपान भोसले , भुजबळ भाऊसाहेब,  गणेश काशीद  व भोसे ग्रामस्थ उपस्थीत  होते.


 
Top