मुरुम / प्रतिनिधी

बहुजनांचे नेते भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांचे येणेगुर (ता.उमरगा) येथे भारतीय जनता पार्टी शाखा, येणेगुरच्या वतीने मंगळवारी (ता. १५) रोजी शेखरदादा पोफळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी उत्तम सागर, महेश बिराजदार, शिवराज गाडेकर, काशिनाथ माळी, प्रवीण दूधभाते, कुमार सुरवसे, चंद्रकांत गावकरे, शरद पडळकर, गणेश मायनाळे, सचिन गुंजोटे, आकाश पारधी, एकनाथ थोरात, दिगंबर लामजने, रतन इगवे, उमेश पाटील, योगेश पांचाळ, अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष महताब तांबोळी, तालुका सरचिटणीस सागर पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख विवेकानंद हंगरगे,   ग्रामपंचायत सदस्य दिलीप येडगे, राजकुमार जोशी, शेषेराव पाटील, विजय सोनकटाळे, काशीनाथ माळी, डॉ. संदीप बनसोडे, नागनाथ बनसोडे आदींच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला.


 
Top