लोहारा/प्रतिनिधी

शिवजन्मोत्सव समिती लोहारा अध्यक्ष पदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर व सचिव पदी श्रीकांत भरारे यांची निवड करण्यात आली. लोहारा शहरात शिवजन्मोत्सव समितीची बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. 

यावेळी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, आयुब अब्दुल शेख,  दिपक रोडगे, नगरसेवक गौस मोमीन, दयानंद गिरी, अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, प्रमोद बंगले, इकबाल मुल्ला, बालाजी बिराजदार, उमाकांत भरारे, जिंदावली शेख, अमोल माळी, बळी कोकणे, अमोल जाधव, प्रविण कदम, बाबा जाधव, सुकाजी सातपुते, शरद पवार, गणेश कमलापुरे, नितीन गोरे, रोहन खराडे, श्रीशैल्य स्वामी, दत्ता निर्मळे, बळीराम रोडगे, लक्ष्मण रोडगे, मिलिंद बंगले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


 
Top