उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 व्या जयंतीनिमित्त पहाटे पाच वाजता अभिवादन, तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने 392 दीप प्रज्वलित करून दीपोत्सव करत शिवजयंती साजरी केली. यावेळी शिवमती माधवी नंदकुमार गवारे शहराध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, शिवमती दमयंती नारायण वाकूरे शहर कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, शिवमती ताराराणी मोरे शहर उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, शिवमती किरण गायकवाड शिवमती तवले ताई, शिवमती माधुरी जाधव ताई आणि मराठा सेवा संघाचे माजी जिल्ह्याध्यक्ष नंदकुमार गवारे हे देखील यावेळी उपस्थित होते. 


 
Top