तुळजापूर  / प्रतिनिधी-

 ठाणे येथील देवीभक्त श्री रुपेश रामांना तलवार  यांनी श्रीदेवीजींस सोन्याचा एक हार व कानातील 19.910 मिली ग्रॅम वजनाची कर्नफुले अर्पण केले आहेत.

 यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने श्री देवीची प्रतिमा व साडी फोटो श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.


 
Top