परंडा / प्रतिनिधी : - 

श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी चे औचित्य साधुन शनिवार दि.१९ रोजी परंडा येथे बैठक घेन्यात आली.या बैठकीत सुवर्णकार असोशिएशन ची कार्यकारणी निवडीची चर्चा करून परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन अध्यक्षपदी  सुरेश बागडे यांची बिन विरोध निवड करन्यात आली.

बागडे यांची निवड झाल्याबद्दल परंडा सराफ व सुवर्णकार सदस्याकडून सत्कार करण्यात आला.    तसेच उपाध्यक्ष सागर लंगोटे, सचिव शिवाजी जोशी, यांचा ही  परंडा सराफ व सुवर्णकार तर्फे सत्कार करून.पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .      यावेळी परंडा सराफ व सुवर्णकार संघटने मनोज चिंतामणी , मिलींद चिंतामणी, अमोल शहाणे,  प्रमोद वेदपाठक, मनोज पोतदार, गोकूळ पंडित ,मनोज शहाणे सुयोग डहाळे, प्रशांत डहाळे ,प्रसाद बागडे, अन्सार , अरूप कुमार ,मदन महामुणी ,नष्टे, संतोष कदम, शंकर उदावंत , पिंन्टू दिक्षीत ,दिपक , ओमकार जाधव, बबलु, बालाजी विधाते , भगवान शहाणे, वासुदेव, माने, तानाजी पंडित , शिवाजी पंडित , कृष्णा दहिवाळ शहाणे ,विष्णू मुळीक आदी हजर ह

 
Top