तुळजापूर  / प्रतिनिधी : - 

शिव अल्पसंख्यांक सेनेच्या  उस्मानाबाद शहरप्रमुख पदी  मुजीब भाई काझी,शहर उपप्रमुख पदी   सय्यद साबेर व शहर सरचिटणीस पदी  कलीम कुरेशी यांची निवड करण्यात आली. निवडीचे पञ लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब व जिल्हाप्रमुख तथा आमदार मा.कैलास दादा पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.

 कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख आमीर भाई शेख, शिवसेनेचे कक्ष जिल्हाप्रमुख श्री.मोइन पठाण, माजी शहरप्रमुख श्री.पप्पू मुंडे युवा नेते श्री.पंकज पाटील, श्री.गफुर शेख श्री.मनोज पडवळ,समीर पठाण, शाकीर शेख .शेख हसन .सरफराज मोमीन , असद रजवी, अतिक  सय्यद आबेद ,अमन शेख आदींची उपस्थिती होती.

 
Top