उस्मानाबाद  / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरात कै वसंतराव नाईक चौक येथे क्रांतिकारक बंजारा समाजाचे थोर संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मा आ रणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळेस भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितिन काळे ,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हरिहरसागर राठोड उपाध्यक्ष अरुण राठोड,सचिव राज राठोड,सुरेश पवार,नेताजी राठोड,दिलीप आडे,विशाल जाधव,राजुदास आडे,उत्तम चव्हाण डॉ,सुरज चव्हाण,मोतीराम राठोड,सचिन जाधव,सचिन राठोड,मोहन राठोड,प्रा उमेश जाधव सर ,बालाजी राठोड ,काकासाहेब राठोड,रवी राठोड,आदित्य आडे ,ओम आडे,प्रज्वल राठोड इत्यादी मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते


 
Top