उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील अंबेजवळगे तांडा येथे मातोश्री बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीन संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नितीन कोळेकर, लक्ष्मण जाधव, हाजीमलंग शेखे, कलीम शेख, आप्पा सारडे, नामदेव चव्हाण, सिध्देश्वर चव्हाण, अ‍ॅड. परमेश्वर चव्हाण, महादेव राठोड, रमेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, नेताजी चव्हाण, प्रेमदास चव्हाण, मोहन चव्हाण, विनायक चव्हाण, शिवाजी पवार, राजेंद्र राठोड, शंकर चव्हाण, तुकाराम राठोड, रामचंद्र राठोड, सवंत चव्हाण, तानाजी चव्हाण, जिवाजी चव्हाण, गोपीनाथ राठोड आदींची उपस्थिती होती.

 
Top