तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तालुक्यातील विविध विभागातील प्रमुख शासकीय अधिकाराच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात  नागरिकांनी विविध समस्यां मांडल्या.यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना समस्या सोडविण्याचे आदेश दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील , बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर ,  पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप शिंदे  , तहसीलदार गणेश माळी ,  गटविकास अधिकारी सुरेश तायडे ,  सरपंच नवनाथ नाईकवाडी ,रेवणसिद्धप्पा लामतुरे , पाटबंधारे विभागाचे  उपअभियंता आय.पी.बांगड , वैद्यकीय अधिकारी डॉ. सचीन कोठावळे , एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जे.जी. राठोड , जि.प.बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मंडगे , जागती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्राची माळी  , ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , मंडल अधिकारी अनील तिर्थकर, तलाठी प्रशांत देशमुख  , पोलिस पाटील फातेमा मनियार ,तेर दुरक्षेत्रचे बिट अंमलदार प्रकाश तरटे, भास्कर माळी, जुनेद मोमीन, अजित कदम,भारत नाईकवाडी, केशव वाघमारे,इर्शाद मुलानी,मंगेश पांगरकर,किरण फंड, विठ्ठल लामतुरे,प्रजोत रसाळ, विठ्ठल कोळपे,प्रतिक नाईकवाडी,गणेश फंड, अविनाश खांडेकर, वैभव डीगे, अशपाक शेख, बाळासाहेब रसाळ,सचिन आबदारे, नवनाथ इंगळे  व  नागरिक  उपस्थिती होते.

 
Top