तुळजापूर / प्रतिनिधी : -

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, या संस्थेचे माजी सहसचिव (प्रशासन )मा.प्राचार्य डॉ. युवराज भोसले यांचे सोमवारी दि३ रोजी  पहाटे १.३०वा पुण्यात  हृदय विकाराच्या झटक्याने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर तुळजापूर येथे मोतीझरा परिसरातील स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top