तेर / प्रतिनिधी :-
महीला व बालकल्याण विभाग यांच्या वतीने तेर येथे “नव चैतन्य अभियान” अतंर्गत किशोरी मुलींना कायदे विषयक माहीती देणारा कार्यक्रम आयोजित केला होता . यावेळी तेर बीटचे अंमलदार प्रकाश तराटे यांनी मार्गदर्शन केले.
अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी पुष्पाताई राऊत, शकुंतला झाडे,प्रभावती वाघमारे,रोहीणी कांबळे,सरोजा वाघमारे ,दैवशाला ढवन ,लतिका पेठे ,अर्चना कोकरे ,मिना बंडंगर,,सखु राउत, रईसा बागवान , सखुबाई पांढरे,मिरा खरात ,शहीदा शेख व किशोरी मुली उपस्थित होत्या. आभार अंगणवाडी कार्यकर्ती अर्चना सोनवणे यांनी मानले.