उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जि.प प्रा. शाळा निलेगाव शाळेत दि.3 जानेवारी 2022 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष समद पटेल, पालक सादिक शेख मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव, शिक्षक बसवेश्वर पर्काले, शिवानंद ढामे, राजेंद्र सुतार, बबन गोरे, प्रकाश जाधव, गोविंद नांदे,  पवन सुर्यवंशी सर, गुरुलींग धावणे,  शुभदा कुलकर्णी   व पालक व विद्यार्थी  उपस्थित होते. 

 
Top