तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुका प्रहार संघटनेची तालुकाध्यक्ष शशीकांत मुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवुन त्यात पुढील  कार्यकारणी निवड करण्यात आली 

 प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष  मारुती पाटील ,  शशिकांत गायकवाड, अनिल महाबोले, तालुका सचिव  सिद्राम तोडकर, तालुका संघटक श्री सचिन शिंदे,  सोशल मीडिया प्रमुख  तुकाराम घोडके, तुळजापूर शहर अध्यक्ष  नागेश कुलकर्णी, नळदुर्ग शहर अध्यक्ष   गुलाम फकीर इत्यादी निवडी करण्यात आल्या . यावेळी प्रहार संघटनेचे ध्येय धोरणे अपंगांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी तसेच गाव तिथे प्रहार पोहचवण्यासाठी तालुका पदाधिकारी कटीबद्ध राहतील,अशी सर्वांनी तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे यांना ग्वाही दिली


 
Top