तुळजापूर / प्रतिनिधी-

  शहरातील पापनाश नगर मधील निवासी  दिव्यांग कलाकार सुनिल चव्हाण यांनी कागदी पुट्यापासुन तेराफुटी श्रीविठ्ठलाची मुर्ती अखंड हरीनाम सप्ताहात साकारली होती याची माहिती मितळाताच यादिव्यांग कलाकराचा सत्कार करुन त्याच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना तीन चाकी सायकल मदत देण्याचे आश्वासन आपला सहकारी संस्थेचे आनंद कंदले यांनी दिले.

 यावेळी मनोज गवळी, सचिन काळे ,माने सहकारी उपस्थित होते.


 
Top