उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रजास्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनांचा मुख्य शासकीय ध्वजारोहनचा कार्यक्रम येथील श्री. तुळजाभवानी क्रीडा संकूल येथे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सकाळी 9.14 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमासाठी पालकमंत्री श्री.गडाख यांचे सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून श्री.तुळजाभवानी क्रीडा संकुलकडे प्रयाण होईल.त्यानंतर 10 वाजता विविध शासकीय योजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आणि लोकांच्या गाठीभेटी ते घेणार आहेत.


 
Top