तुळजापूर / प्रतिनिधी-

 दिव्यांगामध्ये जनजागृती करुन ४५० मतदारांची नोंदणी करत मंगळवार दि२५रोजी  प्रहार संघटना कडून  राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला .

 यावेळी प्रहार जिल्हा सचिव महादेव चोपदार, जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी, तालुका अध्यक्ष शशिकांत मुळे, तालुका उपाध्यक्ष मारुती पाटील,  शहराध्यक्ष नागेश कुलकर्णी  व आदी प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top