उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने उस्मानाबाद शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी  आमदार कैलास घाडगे पाटील,नगर परिषदेचे गटनेते सोमनाथ गुरव,धनंजय शिंगाडे,रवि कोरे आळणीकर,नगरसेवक बाळासाहेब काकडे,माजी नगराध्यक्ष दतात्रय बंडगर,लक्ष्मण माने,संतोष हंबीरे,शिंवानंद कथले,पांडूरंग लाटे,रावसाहेब शिंगाडे,नितिन शेरखाने,अँड.गणपती कांबळे,डी.एन कोळी,सतिश कदम,बंटी खोत,पंकज पाटील,सुभाष  पवार,भैय्या साबने,बापु देशमुख,संजय हंचाटे,नंदकुमार शेटे ,पंडीत कांबळे,गोरे माळी,दत्ता कटारे,यश शिंगाडे ,प्रसंजित शिंगाडे,यु.व्हि माने,रवि कांबळे,चंदनशिवे सर,अरूण बनसोडे,च्यासह बहुजन योध्दा सामाजिक संघटना व बारा बलुतेदार महासंघ,ओ बी सी संघर्ष समिती,यांचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

 
Top