तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजाभवानी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तिन्ही भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाडमय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी  युवा उधोजक  राजकुमार धुरगुडे,डॉ.संतोष राजगुरू,  डॉ एस एम देशमुख यांनी  मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोहन कांबळे  व आभार प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी मानले.

 
Top