उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पंचवीस वर्षाच्या करारावर तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे भैरवनाथ शुगरचे सर्व सर्वे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांचा तेरणा संघर्ष समितीच्यावतीने अ‍ॅड. अजित खोत यांनी सत्कार केला. यावेळी तेरणा परिसरातील व 32 हजार शेतकरी सर्व सभासदांचा उसाचा प्रश्न त्याचप्रमाणे कामगारांचा व व्यापारांचा आर्थिक स्तर उंचावणारा हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

 
Top